- BP Monitors
- Masks (N95, Surgical and more)
- Surgical Masks
- Face Shield
- N95 Masks
- N99 Masks
- Nebulizers & Vaporizers
- Oximeters & Pedometers
- Vital Signs Monitors & Wearables
- Oxygen Concentrators & Cans
- Weighing Scales
- Thermometers
- IR Thermometers
- Body Massager
- Diabetes Monitors
- Mobility Equipments
- Exercise Equipments
- Doctor's Corner
- Stethoscopes
- Tapes & Bandages
- Clinical Diagnostic Equipments
- Dressings & Wound Care
- Supports & Braces
- Neck & Shoulder Support
- Knee & Leg Support
- Back & Abdomen Support
- Ankle & Foot Support
- Hand & Wrist Braces
- Arm & Elbow Support
- Cervical Pillows
- Compression support & sleeves
- Heel support
- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- banner
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers
- Workout Essential
- Fat Burners
- Ayurveda Top Brands
- Dabur
- Sri Sri Tattva
- Baidyanath Products
- Kerala Ayurveda
- Jiva Ayurveda
- Tata 1mg Herbal Supplements
- Patanjali
- test_udp
- test_udp_1
Astemizole
Astemizole बद्दल माहिती
Astemizole वापरते
Astemizole ला अलर्जी विकारच्या उपचारात वापरले जाते.
Astemizole कसे कार्य करतो
Astemizole रक्त जमा करणा-या खाज व ऍलर्जिक प्रतिक्रिया उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते.
Common side effects of Astemizole
गुंगी येणे
Astemizole साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला दमा किंवा कोणताही फुफ्फुसाचा रोग, रक्तातील पोटॅशियमची कमी पातळी, ज्ञात हृदय रोग, लघवी थांबणे किंवा प्रोस्टेटचा आकार वाढणे, मूत्रपिंड आणि यकृताचा विकार आणि हृदय रोग असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही विषाणूजन्य (एचआयवीसह), जिवाणूजन्य किंवा बुरशीजन्य संक्रमण, हिवताब, उद्विग्नता किंवा निद्रानाशासाठी एकाचवेळी औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- हे औषध घेताना गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण यामुळे भोवळ येऊ शकते.
- अस्टेमिझोल घेताना मद्यपान करु नका कारण त्यामुळे दुष्परिणाम वाढू शकतात.
- तुम्ही अस्टेमिझोल किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असाल तर हे औषध घेऊ नका.
- तुम्हाला हृदय स्पंदनाचा विकार असल्यास हे औषध घेऊ नका.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.