- BP Monitors
- Masks (N95, Surgical and more)
- Surgical Masks
- Face Shield
- N95 Masks
- N99 Masks
- Nebulizers & Vaporizers
- Oximeters & Pedometers
- Vital Signs Monitors & Wearables
- Oxygen Concentrators & Cans
- Weighing Scales
- Thermometers
- IR Thermometers
- Body Massager
- Diabetes Monitors
- Mobility Equipments
- Exercise Equipments
- Doctor's Corner
- Stethoscopes
- Tapes & Bandages
- Clinical Diagnostic Equipments
- Dressings & Wound Care
- Supports & Braces
- Neck & Shoulder Support
- Knee & Leg Support
- Back & Abdomen Support
- Ankle & Foot Support
- Hand & Wrist Braces
- Arm & Elbow Support
- Cervical Pillows
- Compression support & sleeves
- Heel support
- Vitamins & Supplements
- Multivitamins
- TestUdpTemporary
- Vitamins A-Z
- Mineral Supplements
- banner
- Nutritional Drinks
- Adult Daily Nutrition
- Kids Nutrition (2-15 Yrs)
- For Women
- Health Food & Drinks
- Green Tea & Herbal Tea
- Herbal Juice
- Apple Cider Vinegar
- Healthy Snacks
- Protein Supplements
- Whey Protein
- Amino Acids
- Mass Gainers
- Workout Essential
- Fat Burners
- Ayurveda Top Brands
- Dabur
- Sri Sri Tattva
- Baidyanath Products
- Kerala Ayurveda
- Jiva Ayurveda
- Tata 1mg Herbal Supplements
- Patanjali
- test_udp
- test_udp_1
Tazobactum
Tazobactum बद्दल माहिती
Tazobactum वापरते
Tazobactum ला जैविक संक्रमणेच्या उपचारात वापरले जाते.
Tazobactum कसे कार्य करतो
Tazobactum अशा रसायनांना बाधित करते ज्यांची निर्मिती जीवाणु स्वत:ला एंटीबायोटिक्सपासून वाचवण्यासाठी(प्रतिरोध करण्यासाठी) करतात.
Tazobactum साठी उपलब्ध औषध
Tazobactum साठी तज्ञ सल्ला
- या औषधाचा अर्क शिरेतून ( सुमारे 30 मिनिटं सावकाशपणे एक एक थेंबाद्वारे) दिला जातो.
- तुम्हाला जर रक्त किंवा लघवीचे नमुने तपासणीसाठी द्यायचे असतील तर डॉक्टरांना तसं सांगा कारण टॅझोबॅक्टॅम किंवा पिपेरासिलिनमुळे या तपासणीचे अहवाल चुकीचे आणि सकारात्मक येऊ शकतात.
पुढील स्थितीमध्ये टॅझोबॅक्टॅम/ पिपेरासिलिन चालू किंवा कायम ठेवू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्याः
- या औषधाचे उपचार सुरू केल्यानंतर किंवा आधीपासून तुम्हाला अतिसार होत असेल
- मूत्रपिंड किवा यकृताच्या समस्या असतील, रक्त्त पोटॅशियमची पातळी कमी असेल किंवा हिमोडायलिसिसवर असाल तर
- तुम्हाला झालेला संसर्ग आणखी वाढला किंवा नवीन उद्भवला असता, किंवा उपचार चालू असताना आकडी आली
- तुम्ही जर नियंत्रित सोडियम डाएटवर असाल
- तुम्ही गरोदर, बाळाचं नियोजन करत असाल अथवा स्तनदा असाल