Rivastigmine बद्दल माहिती

Rivastigmine कसे कार्य करतो

Rivastigmine मेंदुतील एसीटाइलकोलाइन रसायनाला अत्यधिक वेगाने तुटण्यापासून थांबवते, एसीटाइलकोलाइन चेतांद्वारे संदेश वहनात महत्वपूर्ण भूमिका निभावते, ही एक अशी प्रक्रिया असते जी अल्जाइमर रोगात निष्फळ ठरते.

Common side effects of Rivastigmine

अन्न खावेसे न वाटणे, उलटी, अशक्तपणा, भूक कमी होणे, अपचन

Rivastigmine साठी उपलब्ध औषध

ExelonNovartis India Ltd
73 to ₹52809 variant(s)
RivamerSun Pharmaceutical Industries Ltd
108 to ₹1903 variant(s)
Exelon TtsEmcure Pharmaceuticals Ltd
46661 variant(s)
RivaplastZuventus Healthcare Ltd
2971 variant(s)
RitasTas Med India Pvt Ltd
95 to ₹1302 variant(s)
RivastinaCortina Laboratories Pvt Ltd
721 variant(s)
VeloxanTaj Pharma India Ltd
701 variant(s)
RivasmineCipla Ltd
46 to ₹1074 variant(s)
ZeeminePsycormedies
63 to ₹1152 variant(s)
RivademTorrent Pharmaceuticals Ltd
57 to ₹652 variant(s)

Rivastigmine साठी तज्ञ सल्ला

  • खालीलपैकी केवळ एका ठिकाणी किमान 30 सेकंद रोज एक पॅच घट्ट दाबून लावाः डावा दंड किंवा उजवा दंड, छातीची डावी किंवा उजवी वरची बाजू (स्तन वगळून), पाठीची डावी किंवा उजवी वरची बाजू, पाठीची डावी किंवा उजवी खालची बाजू.
  • 14 दिवसांच्या आत त्वचेच्या त्याच ठिकाणी नवीन पॅच लावू नका.
  • पॅच लावण्यापूर्वी, तुमची त्वचा स्वच्छ, कोरडी आणि केसरहित, कोणतीही पावडर, तेल, मॉईश्चरायजर, किंवा लोशन न लावलेली असावी म्हणझे पॅच तुमच्या त्वचेवर योग्यप्रकारे चिटकेल, त्यावर कापलेले नसावे, पुरळ आणि/किंवा खाज नसावी. पॅचचे तुकडे करु नये.
  • बाह्य उष्णता स्रोतांचा संपर्क (उदा. अधिक सूर्यप्रकाश, सॉना, सोलारियम) पॅचला दीर्घकाळ होऊ देऊ नका. स्नान, पोहणे किंवा शॉवर घेताना पॅच सैल होणार नाही याची काळजी घ्या.
  • नवीन पॅच केवळ 24 तासांनी लावा. तुम्ही अनेक दिवस पॅच लावला नसेल तर, तुमच्या डॉक्टरांशी बोलल्याखेरीज पुढचा पॅच लावू नका.
  • खालीलपैकी कोणतीही वैद्यकिय स्थिती असल्यास खबरदारी घ्याः अनियमित हृदय गती, पोटातील सक्रिय व्रण, स्वादुपिंडाचा दाह, लघवी होण्यात अडचण, फेफरे, दमा किंवा श्वसनाचा तीव्र रोग, कंप, शरीराचे कमी वजन, आतड्यातील प्रतिक्रिया जसे मळमळ, उलटीची भावना आणि अतिसार, यकृताचा कार्य बिघाड, शस्त्रक्रियेचे नियोजन, स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर किंवा पार्किन्सन रोगाने झालेली मानसिक क्षमतेमधील घट.
  • गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण रिवास्टीग्माईनमुळे मूर्च्छा किंवा तीव्र संभ्रम होऊ शकतो.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.

INDIA’S LARGEST HEALTHCARE PLATFORM

260m+
Visitors
31m+
Orders Delivered
1800+
Cities
Get the link to download App
Reliable

All products displayed on Tata 1mg are procured from verified and licensed pharmacies. All labs listed on the platform are accredited

Secure

Tata 1mg uses Secure Sockets Layer (SSL) 128-bit encryption and is Payment Card Industry Data Security Standard (PCI DSS) compliant

Affordable

Find affordable medicine substitutes, save up to 50% on health products, up to 80% off on lab tests and free doctor consultations.

LegitScript approved
India's only LegitScript and ISO/ IEC 27001:2022 certified online healthcare platform

Know more about Tata 1mgdownArrow

Access medical and health information

Tata 1mg provides you with medical information which is curated, written and verified by experts, accurate and trustworthy. Our experts create high-quality content about medicines, diseases, lab investigations, Over-The-Counter (OTC) health products, Ayurvedic herbs/ingredients, and alternative remedies.

Order medicines online

Get free medicine home delivery in over 1800 cities across India. You can also order Ayurvedic, Homeopathic and other Over-The-Counter (OTC) health products. Your safety is our top priority. All products displayed on Tata 1mg are procured from verified and licensed pharmacies.

Book lab tests

Book any lab tests and preventive health packages from certified labs and get tested from the comfort of your home. Enjoy free home sample collection, view reports online and consult a doctor online for free.

Consult a doctor online

Got a health query? Consult doctors online from the comfort of your home for free. Chat privately with our registered medical specialists to connect directly with verified doctors. Your privacy is guaranteed.